ToMotion AI logo
Menu
Back to gallery

Public AI explainer video

मुलांना वस्तू नव्हे, वेळ हवा

आजचा टास्क (पालकांसाठी): आज संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान २० मिनिटे आपला मोबाईल आणि घरातील टीव्ही पूर्णपणे बंद ठेवा. या वेळेत मुलांसोबत...

Prompt

Source idea used to generate this video.

make a video on below information AND use maximum visuals as much

Narration

Narration used to create this video.

Video narration

आजचा टास्क (पालकांसाठी): आज संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान २० मिनिटे आपला मोबाईल आणि घरातील टीव्ही पूर्णपणे बंद ठेवा. या वेळेत मुलांसोबत त्यांचा एखादा आवडता खेळ खेळा किंवा त्यांना एखादी छानशी गोष्ट सांगा आणि त्या क्षणांचा मनसोक्त आनंद घ्या! लक्षात ठेवा: तुम्ही मुलांसाठी किती पैसे खर्च करता यापेक्षा तुम्ही त्यांच्यासोबत किती वेळ घालवता, हे जास्त महत्त्वाचे आहे. तुमचा 'वेळ' हीच त्यांच्यासाठी जगातील सर्वात सुंदर भेट आहे!