ToMotion AI logo
Menu
Back to gallery

Public AI explainer video

युटेरसमधील फायब्रॉइड्सची जागा

सर्वप्रथम, युटेरसमधील फायब्रॉइड्सची जागा समजून घेऊया. काही फायब्रॉइड्स युटेरसच्या मसल वॉलमध्ये असतात, काही युटेरसच्या बाहेरील बाजूला वाढतात. पण...

Prompt

Source idea used to generate this video.

सर्वप्रथम, युटेरसमधील फायब्रॉइड्सची जागा समजून घेऊया. काही फायब्रॉइड्स युटेरसच्या मसल वॉलमध्ये असतात, काही युटेरसच्या बाहेरील बाजूला वाढतात. पण सबम्युकोझल फायब्रॉइड हा युटेरसच्या आतील पोकळीत वाढतो किंवा त्या पोकळीत पुढे आलेला असतो. यामुळे युटेरसच्या पोकळीचा आकार बदलू शकतो. परिणामी, काही महिलांमध्ये पाळीत जास्त रक्तस्राव होऊ शकतो किंवा गर्भधारणेच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक फायब्रॉइडमुळे त्रास होतोच असं नाही. फायब्रॉइडची जागा, आकार आणि युटेरसच्या पोकळीवर होणारा परिणाम हे अधिक महत्त्वाचे असतात. योग्य तपासणी करूनच उपचार ठरवावेत.”

Narration

Narration used to create this video.

Video narration

सर्वप्रथम, युटेरसमधील फायब्रॉइड्सची जागा समजून घेऊया. काही फायब्रॉइड्स युटेरसच्या मसल वॉलमध्ये असतात, काही युटेरसच्या बाहेरील बाजूला वाढतात. पण सबम्युकोझल फायब्रॉइड हा युटेरसच्या आतील पोकळीत वाढतो किंवा त्या पोकळीत पुढे आलेला असतो. यामुळे युटेरसच्या पोकळीचा आकार बदलू शकतो. परिणामी, काही महिलांमध्ये पाळीत जास्त रक्तस्राव होऊ शकतो किंवा गर्भधारणेच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक फायब्रॉइडमुळे त्रास होतोच असं नाही. फायब्रॉइडची जागा, आकार आणि युटेरसच्या पोकळीवर होणारा परिणाम हे अधिक महत्त्वाचे असतात. योग्य तपासणी करूनच उपचार ठरवावेत.