Video narration
Sir, म्हणजे Concave Lens चेही तीन प्रकार! Yes! Very Good! आता एक छोटासा प्रश्न! Convex Lens प्रकाशकिरणांना काय करते? Converges Light Rays! आणि Concave Lens? Diverges Light Rays! Wonderful! मग भिंगांचे एकूण किती प्रकार? Six Types, Sir! मुलांनो, विज्ञान हा फक्त पाठांतराचा विषय नाही, तर समजून घेण्याचा विषय आहे. जेव्हा तुम्ही एखादी संकल्पना समजून घेता, तेव्हा ती आयुष्यभर लक्षात राहते! Thank You, Sir! Keep Learning, Keep Exploring! We Love Science! मी प्रा. पी. एस. जाधव, Versatile Academy, Latur. पुन्हा भेटूया एका नवीन वैज्ञानिक संकल्पनेसह! Thank You! Subscribe to Versatile Academy!