ToMotion AI logo
Menu
Back to gallery

Public AI explainer video

गर्भाशयातील फायब्रॉइड: योग्य काळजी

गर्भाशयात गाठ आहे? घाबरू नका! अनेक महिलांच्या गर्भाशयात फायब्रॉइड (गाठ) असू शकते. प्रत्येक गाठीवर उपचार करणे आवश्यक असतेच असे नाही. पण जर तुम्हाला,...

Prompt

Source idea used to generate this video.

🌸 गर्भाशयात गाठ आहे? घाबरू नका! अनेक महिलांच्या गर्भाशयात फायब्रॉइड (गाठ) असू शकते. प्रत्येक गाठीवर उपचार करणे आवश्यक असतेच असे नाही. पण जर तुम्हाला… 🔸 पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल 🔸 पोटात दुखत असेल किंवा जडपणा जाणवत असेल 🔸 वारंवार लघवीला होत असेल 🔸 गर्भधारणेत अडचण येत असेल तर एकदा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आजच्या आधुनिक उपचारांमध्ये काही महिलांसाठी दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) गाठ काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 💗 योग्य तपासणी करा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. 📍 Kewal Hospital, जळगाव 📞 8668482819 | 9545781196

Narration

Narration used to create this video.

Video narration

गर्भाशयात गाठ आहे? घाबरू नका! अनेक महिलांच्या गर्भाशयात फायब्रॉइड (गाठ) असू शकते. प्रत्येक गाठीवर उपचार करणे आवश्यक असतेच असे नाही. पण जर तुम्हाला, पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल, पोटात दुखत असेल किंवा जडपणा जाणवत असेल, वारंवार लघवीला होत असेल, गर्भधारणेत अडचण येत असेल, तर एकदा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आजच्या आधुनिक उपचारांमध्ये काही महिलांसाठी दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) गाठ काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. योग्य तपासणी करा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. Kewal Hospital, जळगाव 8668482819, 9545781196