Video narration
आता विद्यार्थ्यांनो, एक महत्त्वाचा NEET question बघूया. The main function of bulliform cells in grasses is? याचं correct answer आहे: Rolling and unrolling of leaves to minimize water loss. आता एक छोटीशी trick लक्षात ठेवा! Water Loss, Flaccid Cells, Leaf Rolling. Water Gain, Turgid Cells, Leaf Unrolling. म्हणजेच Bulliform Cells या गवताच्या पानांमधील एक प्रकारच्या Natural Water-Saving Mechanism चा भाग आहेत. विद्यार्थ्यांनो, Biology फक्त पाठ करायचा विषय नाही, तर निसर्गामध्ये घडणाऱ्या गोष्टी समजून घेण्याचा विषय आहे! अशाच interesting scientific concepts साठी शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि विज्ञान समजून घेत राहा. मी प्रा. पी. एस. जाधव, आपल्या Versatile Academy, Latur मधून. Thank you, students! Keep Learning, Keep Growing!