ToMotion AI logo
Back to gallery

Public AI explainer video

तुमचं मूल 14, 15 किंवा 16 वर्षांचं आहे?...

तुमचं मूल 14, 15 किंवा 16 वर्षांचं आहे? आणि तुम्ही विचारता— “मोठं झाल्यावर काय करणार आहेस?” आणि उत्तर येतं... “मला नाही माहित... नंतर बघू!” काळजी करू नका....

Prompt

Source idea used to generate this video.

तुमचं मूल 14, 15 किंवा 16 वर्षांचं आहे? आणि तुम्ही विचारता— “मोठं झाल्यावर काय करणार आहेस?” आणि उत्तर येतं... “मला नाही माहित... नंतर बघू!” काळजी करू नका. या वयात मुलांनी पूर्ण Career ठरवलेलं असणं गरजेचं नाही. पण त्यांनी Future बद्दल विचार करायला आणि आजपासून स्वतःवर काम करायला शिकणं गरजेचं आहे. कारण... मुलांचं Future एका दिवसात तयार होत नाही. ते तयार होतं आजच्या छोट्या निर्णयांनी. मुलांना Future साठी घाबरवू नका... Future साठी तयार करा.