ToMotion AI logo
Back to gallery

Public AI explainer video

14 ते 16 वर्षांच्या मुलांना Future आणि Career...

14 ते 16 वर्षांच्या मुलांना Future आणि Career साठी Serious बनवण्यासाठी पालकांनी काय शिकवावे? तुमचं मूल आज 14, 15 किंवा 16 वर्षांचं आहे... आणि तुम्ही त्याल...

Prompt

Source idea used to generate this video.

14 ते 16 वर्षांच्या मुलांना Future आणि Career साठी Serious बनवण्यासाठी पालकांनी काय शिकवावे? तुमचं मूल आज 14, 15 किंवा 16 वर्षांचं आहे... आणि तुम्ही त्याला विचारता— “मोठं झाल्यावर काय करणार आहेस?” आणि त्याचं उत्तर येतं... “मला नाही माहित!” किंवा... “नंतर बघू!” पण या वयात मुलांनी त्यांचं पूर्ण career ठरवलेलं असणं गरजेचं नाही. गरजेचं आहे ते म्हणजे त्यांनी त्यांच्या future बद्दल विचार करायला सुरुवात करणं. कारण मुलांचं future एका दिवसात तयार होत नाही. ते तयार होतं आजच्या छोट्या निर्णयांनी, छोट्या सवयींनी आणि छोट्या प्रयत्नांनी. म्हणून मुलांना Future साठी घाबरवू नका... Future साठी तयार करा.